Contact- 9766000214. jcei.jaihind@gmail.com
Jaihind Comprehensive Educational Institute's
JAIHIND POLYTECHNIC KURAN
AN ISO 9001:2008 QMS CERTIFIED INSTITUTE
Approved by AICTE, Recognised by DTE(D6418) and Affiliated to Maharashtra State Board of Technical Education, Mumbai(M.S.)(1st Shift-0508, 2nd Shift-1623)

Documents Required


प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे:
 1. सध्याचा शाळा /महाविद्यालय सोडल्याचा दाखला
 2. ८ वी व ९ वी चे मुळ गुणपत्रक / Proforma Z
 3. १० वी चे मुळ गुणपत्रक
 4. भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र (Nationality Certificate)/जन्मदखला/अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
 5. जात प्रमाणपत्र (Cast Certificate)-खुला प्रवर्ग सोडून
 6. नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र (Open, SC, ST प्रवर्ग सोडून )- ३१/०३ /२०१८ पर्यंत वैधता असणारे
 7. उत्पन्नाचा दाखला
 8. शैक्षणिक खंड (गॅप ) असल्यास रु. १०० च्या स्टम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र
 9. रेशन कार्ड ची साक्षांकीत प्रत (ईबीसी सवलतीकरीता अनिवार्य ) व आधार कार्डची साक्षांकीत प्रत
 10. राष्ट्रीयीकृत बॅकेचे पास बुकची साक्षांकीत प्रत (शिष्यवृत्ति व ईबीसी सवलतीकरीता अनिवार्य )
 11. ३ कलर फोटो
 12. पालक व विद्यार्थी यांचे Anti ragging बाबतचे प्रति पत्र अनिवार्य

प्रवेश निश्चित करण्यापूर्वी वरील सर्व कागदपत्रांच्या दोन किंवा अधिक झेरॉक्स स्वत: जवळ ठेवणे.

थेट व्दितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे:
 1. भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र (Nationality Certificate)/जन्मदखला/अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
 2. १० वी चे मुळ गुणपत्रक
 3. १२ वी चे मुळ गुणपत्रक(HSC Science/ HSC Science with Vocational/HSC Science with Technical/ITI (2 year duration))
 4. सध्याचा शाळा /महाविद्यालय सोडल्याचा दाखला
 5. जात प्रमाणपत्र (Cast Certificate)-खुला प्रवर्ग सोडून
 6. नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र (Open, SC, ST प्रवर्ग सोडून )- ३१/०३ /२०१८ पर्यंत वैधता असणारे
 7. उत्पन्नाचा दाखला
 8. शैक्षणिक खंड (गॅप ) असल्यास रु. १०० च्या स्टम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र
 9. रेशन कार्ड ची साक्षांकीत प्रत (ईबीसी सवलतीकरीता अनिवार्य ) व आधार कार्डची साक्षांकीत प्रत
 10. राष्ट्रीयीकृत बॅकेचे पास बुकची साक्षांकीत प्रत (शिष्यवृत्ति व ईबीसी सवलतीकरीता अनिवार्य )
 11. ३ कलर फोटो
 12. पालक व विद्यार्थी यांचे Anti ragging बाबतचे प्रति पत्र अनिवार्य
प्रवेश निश्चित करण्यापूर्वी वरील सर्व कागदपत्रांच्या दोन किंवा अधिक झेरॉक्स स्वत: जवळ ठेवणे.

ईबीसी सवलतीसाठी आवश्यक कागदपत्रे:
 1. उत्पन्नाचा दाखला (आर्थिक वर्ष २०१६-२०१७ चा तहसिलदरांचा रु. २.५ लाखाच्या आतील दाखला आवश्यक*)
 2. सध्याच्या शाळा / महाविद्यालय सोडल्याचा दाखला साक्षांकित प्रत
 3. १०वी चे गुणपत्रिकांच्या साक्षांकित प्रती
 4. नागरिकत्वाचे प्रमाणपत्र (Nationality Certificate) / अधिवासप्रमाणपत्र (Domacile Certificate) साक्षांकित प्रत
 5. CAP व्दारा प्रवेश झाल्याचे प्रवेश पत्र साक्षांकित प्रत
 6. शैक्षणिकखंड (गॅप )असल्यास रु. १००च्या स्टॅम्पपेपरवर प्रति ज्ञापत्र साक्षांकित प्रत
 7. रेशन कार्डची साक्षांकित प्रत (ईबीसी सवलतीकरता अनिवार्य) साक्षांकित प्रत
 8. आधार कार्डची साक्षांकीत प्रत
 9. राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकची साक्षांकित प्रत
 10. मागील वर्षी ईबीसी सवलत मिळत असल्यास किंवा नसल्यास त्याबाबतचे संस्था प्रमुखांचे पत्र
 11. शैक्षणिक शुल्क भरल्याची पावती साक्षांकित प्रत

More Information about EBC visit to:- https://dtemaharashtra.gov.in/

भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे:
 1. उत्पन्नाचा दाखला (आर्थिक वर्ष २०१६-२०१७)
 2. सध्याचा शाळा /महाविद्यालय सोडल्याचा दाखला साक्षांकित प्रत
 3. १० वी चे गुणपत्रक साक्षांकित प्रत
 4. १२ वी चे गुणपत्रक साक्षांकित प्रत
 5. CAP व्दारा प्रवेश झाल्याचे प्रवेशपत्र साक्षांकित प्रत
 6. शैक्षणिक खंड (गॅप ) असल्यास रु. १०० च्या स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र साक्षांकित प्रत
 7. जात प्रमाणपत्र (Cast Certificate ) साक्षांकित प्रत
 8. नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र (SC ,ST प्रवर्ग सोडून -३१/०३/२०१८ पर्यंत वैध ) साक्षांकित प्रत
 9. जात वैधता प्रमाणपत्र -(Cast Validity Certificate ) साक्षांकित प्रत
 10. राष्ट्रीयीकृत बॅँकेचे पास बुकाची साक्षांकित प्रत
 11. आधार कार्ड ची साक्षांकित प्रत

*अटी व शर्ती लागू


More Information about Scholarship (SC/VJNT/OBC/SBC) visit to – https://mahaeschol.maharashtra.gov.in/

More Information about Validity (SC/VJNT/OBC/SBC) visit to - https://barti.maharashtra.gov.in/

More Information about Scholarship (ST) visit to – https://etribal.maharashtra.gov.in/

More Information about Validity (ST) visit to - https://etribevalidity.mahaonline.gov.in/